अमर संस्थेचा मुख्य उद्देश समाजाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा आहे.
१. सामाजिक
२. शैक्षणिक
३. सांस्कृतिक
४. क्रिडात्मक
०१. सामाजिक
०१.अनाथालय ०२.वृद्धाश्रम ०३.गो-शाळा ०४.वस्त्र पेढी योजना
०५.पाळणाघर ०६.गलिच्छ वस्ती बालसंस्कार केंद्र ०७.महिला अत्याचार निवारण केंद्र
०८.संगणक प्रशिक्षण केंद्र ०९. मोफत पुस्तक पेढी योजना १०.स्वयं रोजगार मागदर्शन शिबीर
०२.शैक्षणिक
०१. पु.सानेगुरुजी माध्यमिक विद्यालय वडती ०२.बालमोहन प्राथमिक विद्यालय
०३.लिटल हार्ट इंग्लिश मेडियम स्कूल ०४.सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय
०५.कोचींग क्लॅासेस ०६.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अभ्यासक्रम
०३. सांस्कृतिक
०१. स्वर संगित विद्यालय
०४. क्रिडात्मक